Websites To Check Maharashtra HSC Result 2023

🗞️JOIN WHATSAPP FOR JOB UPDATE
JOIN WHATSAPP GROUP Join Now

Websites To Check Maharashtra HSC Result 2023

12वी बोर्ड चा निकाल उद्या दिनांक 25 मे रोजी दुपारी 2 वाजता जाहीर होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी हा क्षण खूप महत्वाचा असून, विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या मेहनतीचे निकाल असणार आहे.

Websites To Check Maharashtra HSC Result 2023

12वी निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्याला परिक्षेवेळी जे हॉलतिकीट मिळाले होते त्यावरील Roll Number व आईचे नाव टाकून पाहता येणार.

निकाल चेक करण्यासाठी खालील लिंक्स आहेत 👇🏼

सर्व 12वितील विध्यार्थ्यांना निकाल व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🥳💐

  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 Comments