12वी मराठी व्याकरण व लेखन || Best 12th Marathi Vyakaran v Lekhan Examples

By knowledgekida.in

12वी मराठी व्याकरण व लेखन

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 12 वी मराठी व्याकरण लेखन हा विभाग पाच 12 वी बोर्ड परीक्षांसाठी 20 मार्कसाठी येणार आहे . या विभागांमध्ये व्याकरण- वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर , समास, प्रयोग, अलंकार. लेखन – निबंधलेखन हे राहणार आहे .

या विभागांमध्ये गुणांची विभागणी खालीलप्रमाणे आहे

  1. व्याकरण – 10 गुण
  2. निबंधलेखन – 10 गुण

12 वी बोर्ड परीक्षेमध्ये मराठी विषयामध्ये एकूण पाच विभाग आहेत ते खालील प्रमाणे ,

  1. विभाग 1 गद्य
  2. विभाग 2 पद्य
  3. विभाग 3 साहत्यप्रकार – कथा
  4. विभाग 4 उपयोजित मराठी
  5. विभाग 5 व्याकरण व लेखन

12th English Board Paper 2023 Solutions Download

✅व्याकरण व लेखन महत्वाच्या प्रश्नाची PDF DOWNLOAD करा 👇

🔴 वाक्यप्रकार Click Here

🔴 वाक्यरूपांतर  Click Here

🔴 समास , अलंकार , प्रयोग  Click Here 

🔴 निबंध लेखन Soon

For More Information Click Here

✅12 वी बोर्ड मराठी विषयाच्या  महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे

12 वी मराठीबोर्ड पेपर सोडविताना सर्वात महत्त्वाची असते त्याअगोदर त्या पेपरचा सराव करणे  जेणेकरून जेव्हा विद्यार्थी बोर्ड पेपर देण्यासाठी जाईल त्याचा जर सराव झालेला असेल तर त्याचा मोठा फायदा होणार आहे तो असा की त्याला कोणत्या विभागाला किती वेळ द्यायचा आणि कोणता प्रश्न कसा सोडवायचा आणि कोणत्या पद्धतीने सोडवायचा ही त्याला अगोदर माहित असते जेव्हा तो सराव करतो त्यामुळे याचा फायदा त्याला बोर्ड परीक्षांमध्ये होतो .

12वी मराठी व्याकरण व लेखन

🔴 12th Marathi Book PDF Download Click Here

🔴  Past Year Question Papers Download Click Here

 

9 thoughts on “12वी मराठी व्याकरण व लेखन || Best 12th Marathi Vyakaran v Lekhan Examples”

Leave a Comment